बारावी परीक्षेत श्रीराम डोंगरे याचे यश ..
रामनगर (वार्ताहार) जालना तालुक्यातील मौजपुरी येथील रहिवाशी व रंगनाथ महाराज विद्यालय वाघ्रूळ चा विद्यार्थी श्रीराम दत्तात्रय डोंगरे यांनी इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये 78.83% गुण मिळाले असुन या यशाबद्दल त्याचे मौजपुरी चे सरपंच बद्रीनारायण भसांडे, उपसरपंच सत्यनारायण ढोकळे,माजी सरपंच निवृत्तीराव गायकवाड,माजी सरपंच दिपक डोंगरे, माजी उपसरपंच प्रभाकर डोंगरे, माजी उपसरपंच नारायण डोंगरे,रामराव डोंगरे, आबासाहेब डोंगरे, अरुण डोंगरे,माजी उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ डोंगरे, राम दळवे, विजय बळप, रघुनाथ डोंगरे, गजानन चोपडा, विष्णु बळप, गोविंद डोंगरे, विष्णु गायकवाड, गणेश डोंगरे, रामदास गायकवाड, मनोहर डोंगरे, विजय मालुसरे,शिवाजी डोंगरे,डिंगाबर डोंगरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
बारावी परीक्षेत श्रीराम डोंगरे याचे यश…

Leave a Reply