बारसवाडा येथील रस्त्याची दैनिय अवस्था..
क्रांतीभूमी मराठी न्यूज :-( पंढरीनाथ माळकरी) अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील रस्त्याची झाली चाळण मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना बारसवाडा हे गाव जालना ते बीड व धुळे सोलापूर महामार्गावरील असणारे हे गाव .माघील काही वर्षपासून लोकप्रतिनिधी नारळ फोडून निघून जाणारे ,मात्र रस्ता जे थे तसाच रस्ता अजून ही आपल्याला पाहायला मिळतो, 2000 लोकसंख्याच गाव आहे.
गावात जिल्हा परिषद शाळा एक ते आठ पर्यंत वर्ग असून पुढील शिक्षणासाठी त्यांना येथील मुलांना अंबड किंवा वडीगोद्री जावा लागते त्यामुळे व रस्ता नसल्यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं रस्त्यामुळे जाण्यासाठी हाल होत आहे शासनाचे गाव तिथे शाळा एसटीचे मात्र डांगोरा आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नुसते नारळ फोडतात मात्र पाच वर्षे कोणी डोकून सुद्धा पाहत नाही तरी बांधकाम विभागाने रस्त्याची दखल घेऊन रस्ता पूर्ण करा अशी बारसवाडा येथील ग्रामस्थांची मागणी होत आहे.
Leave a Reply