क्रांतीभूमी मराठी न्यूज :_-
🔶अंबड येथील मल्टीस्टेटच्या ठेवीदार गुरुवारी रस्ता रोको आंदोलन.
♦️ठेवीदारांच्या प्रमुख मागण्या.
▶️ ठेवीदाराचा बळी घेणाऱ्या छत्रपती मल्टीस्टेट च्या संतोष भंडारी ला अटक करा.
▶️ ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या अर्चना कुठे यांना अटक करा.
▶️ छत्रपती मल्टीस्टेटचे ठेवीदार सुरेश जाधव यांना
आत्महत्या भाग पाडणाऱ्या
गेवराईचे पी.आय .बांगर यांना सह आरोपी करावे.
▶️ मराठवाड्यातील ठेवीदारांच्या आत्महत्या थांबण्यासाठी सर्व मल्टीस्टेटची चौकशी करण्यासाठी एस .आय. टी. ची नेमणूक करा.
मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेटने सर्वसामान्य कष्टकरी ठेवीदाराचा पैसा बचत करून कोट्यवधी रूपाचा घोटाळा केला. ठेवण्याचे पैसे परत देण्याचे टाळाटाळ करत आहे. चेअरमन व संचालक मंडळ फरार आहे. आर्थिक आर्थिक असलेले ठेवीदार आत्महत्या करत आहे. संतोष भंडारी यांच्या गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेटच्या अन्यायग्रस्त ठेवतात सुरेश जाधव यांनी
फास घेऊन आत्महत्या केली. या कष्टकरी शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या हा पाडणाऱ्या
व त्याच्या गुन्हेगारी प्रत्यय ला साथ देणाऱ्या *खाकीतील गुंड पी.आय बांगर* यांना सह आरोपी करून सेवेतून बर्थडे करा.
तसेच गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवसापासून फरारी असणाऱ्या तत्काळ अटक करा. भ्रष्ट प्रशासन व्यवस्था
आत्महत्या जबाबदार आहे.
हे आर्थिक सवेदनशील प्रश्न आहे. हतबल झालेले ठेवतात आत्महत्या करत आहे. त्यांना त्याचा पैसा त्वरित नाही मिळाला तर मराठवाड्यात आत्महत्या सत्र सुरू होईल. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मल्टीस्टेटची चौकशी करण्यासाठी व ठेवीदारना न्याय देण्यासाठी तात्काळ यासाठी ची नेमणूक करावी.
यासाठी दिनांक 26 जून 2025 वार गुरुवार
अकरा वाजता अंबड तहसील समोर सर्व ठेवीदार रस्ता रोको करणार आहे.
व 15 ऑगस्ट पासून ठेवीदार लोकशाही पद्धतीने ठेवी परत मिळेपर्यंत आंदोलन सुरू करणार आहे. अशा प्रकारचे निवेदन आज माननीय तहसीलदार अंबड, मा.पोलीस निरीक्षक अंबड, मा .तहसीलदार गेवराई,
विभागीय पोलीस आयुक्त अंबड. विभागीय आयुक्त गेवराई. यांना सर्व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव ठेवीदार न्याय हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्यवतीने. संयोजक भगवान रेगुडे. समिती सदस्य दिनकर उघडे, डॉ.एल बी सावंत, राधाकृष्ण मैद, रामेश्वर त्रिमुखे ,आकाश सातपुते,
वाघमारे काका, प्रशांत सबनीस, कोटंबे सर, गुलाबराव उबाळे, इतर ठेवीदार उपस्थित होते.
Leave a Reply