म न पा आयुक्त मॅडम यांचा माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार
अमरावती प्रतिनिधी ,: आज महानगर पालिका नवनियुक्त आयुक्त सौम्या शर्मा यांचा माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशउपाध्यक्ष गणेशराव मानकर विदर्भ उपाध्यक्ष सुनील वासनकर अमरावती जिल्हा अध्यक्ष सुरज लोखंडे अमरावती महिला अध्यक्ष ज्योतीताई बाविसकर अमरावती शहर महिला अध्यक्ष तुप्तीताई वाट शहर अध्यक्ष सांरग देशमुख व दर्शन नागापुरे शैलेश खडके व महिला पदाधिकारी यांचा वतिने शाल व पुष्पगुच्छ देऊण आज सत्कार करण्यात आला
म न पा आयुक्त मॅडम यांचा माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार

Leave a Reply