राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या परतूर तालुका अध्यक्ष पदी बाबासाहेब आकात यांची निवड
क्रांतीभूमी मराठी न्यूज: सातोना प्रतिनिधी (गणेश मानकरी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मार्फत ब्लॉक अध्यक्ष निवड
मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार, दि. २६ जून २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात निवड समिती समोर ब्लॉक अध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील परतूर काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्षपदी
कृषि उत्पन्न बाजार समिती परतूर चे संचालक तथा यश ग्रुप उद्योग समूहचे अध्यक्ष मा.श्री. बालासाहेब काका आकात यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या परतूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्याच्या निवडी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply