अर्जुन शिंदे यांची विद्युत सहायक पदी निवड
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
बारसवाडा प्रतिनिधी (पंढरीनाथ माळकरी) अंबड तालुक्यातील बारासवाडा येथील
माननीय अर्जुन शिवाजीराव शिंदे महावितरण विद्युत सहायक पदी निवड मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना दि.३१-७-२०२५ रोजी येथील भूमिपुत्र अर्जुन शिवाजीराव शिंदे यांची विद्युत सहायक पदासाठी निवड झाल्याबद्दल त्यांची बारसवाडा येथील भैय्या मिरवणूक व ग्रामस्थ वतीने भव्य सत्कार करण्यात आला अर्जुन शिंदे यांनी अतिशय गरीबितुन कष्टाने शिक्षण पूर्ण केले व यश संपादन केले. अर्जुन शिंदे यांच्या बारसवाडा ग्रामस्थ पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.
Leave a Reply