“अंबड तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; संरक्षणासाठी हवेत झाडल्या गोळ्या”
अंबड तहसीलदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न तहसीलदाराने संरक्षणासाठी हवेत झाडल्या गोळ्या

तहसीलदाराला ट्रॅक्टर वरून ढकलून देत ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न शहागड गोदावरी नदी पात्रात घडली घटना क्रांतीभूमी मराठी न्युज, अशोक गायकवाड…

Read More