पिठोरी सिरसगाव येथील मारोती मंदिर ते स्मशानभूमी रस्ता ची दैनिय अवस्था ..
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे स्मशानभूमी ची रस्ता ची दैनिय अवस्था झाली आहे, गावामध्ये मृतदेह चिखलातून घेऊन जावा लागतो अशी दैनिय अवस्था रस्ता ची झाली आहे.पिठोरी सिरसगाव हे तीन ते चार हजार लोकसंख्या असलेले मोठे गाव आहे.गावात दोन स्मशानभूमी आहे परंतु मारोती मंदिर ते स्मशानभूमी रस्ता पूर्णपणे चिखलंय झालेला आहे.
त्यामुळे मृतदेह आणि बाकी विधी कार्यासाठी गावातील नागरिक, नातेवाईक यांना चिखलातून जावे लागते आहे.त्यामुळे नागरिकात संताप होत आहे, रस्ता चांगला व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
Leave a Reply