ग्रामपंचायत पिठोरी सिरसगाव येथे शिवराज्यभिषेक दिन साजरा. .
क्रांतीभूमी मराठी न्युज,
अंबड तालुक्यातील ग्रामपंचायत पिठोरी सिरसगाव येथे ३५१ वा शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून आला, तसेच ग्रामपंचायत समोर शिवराज्यभिषेक ची गुडी उभारण्यात आली, त्यावेळी सरपंच कृष्णा आटोळे, ग्रा.प.सदस्य सुनील उढाण, जगन्नाथ उढाण , जेष्ठ नागरिक विष्णूपंत पाष्टे, अनिल उढाण, शिवाजी पाष्टे, किसन पाष्टे, राहुल गोरे, लक्ष्मण तुपे, दत्ता पाष्टे, शिवराज ढेरे, ग्रामपंचायत कर्मचारी राजू डुचे, अंकुश खोमणे आदी ची उपस्थिती होती.
Leave a Reply