मौजपुरी येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहत साजरा
रामनगर वार्ताहर ( रामदास गायकवाड) :- जालना तालुक्यातील मौजपुरी येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण सरपंच बद्रीनारायण भसांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब डोंगरे, तुकाराम गोरे, नारायण गायकवाड, विष्णु डोंगरे, बळीराम गायकवाड, गणेश डोंगरे, बालाजी बळप, दिलीप मोरे, विश्वनाथ मोरे,मनिषा डोंगरे,उषा चव्हाण, कावेरी डोंगरे, अंजली देशमुख, अनुराधा देशपांडे, कल्पना देशमुख यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply