बारसवाडा येथे वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाली संसार उपयोगी साहित्य चे नुकसान
क्रांतीभूमी न्यूज मराठी (पंढरीनाथ माळकरी)
अंबड तालुकायतील बारसवाडा येथील घरावरील पत्रे उडाली, झाडें उपटून पडली, सुसाट वारा जोराचा पाऊस पडल्यामुळे झाडे जमीन दोस्त मौजे बारसवाडा तालुका अंबड येथील परिसरामध्ये दुपारी ३ वाजता अचानक पाऊस व जोराचा पाऊस पडल्यामुळे राम चव्हाण यांच्या घरावरचे पत्र उडाले झाडे उपटून पडले व मोसंबी मृग बहाराचे नुकसान झाले तरी शासनाने बारसवाडा परिसरातले घराचे पंचनामे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी नुकसान भरपाई द्यावी.
Leave a Reply