वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वर कारवाई..
क्रांतीभूमी मराठी न्यूज : अंबड तालुक्यातील शहापूर , दाढेगाव, रेवलागाव ,पिठोरी सिरसगाव परिसरात मागील काही दिवसापासून अवैध वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. 24 मे रोजी गल्हाटी निधी पात्रातून अवैध वाहतूक करणाऱ्या विरोध पोलिसांनी कारवाई करीत साडेबारा लाख रुपये मुद्देमाल जप्त करा केला, याप्रकरणी चार जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अंबड तालुक्यातील शहापूर येथून गलाठी निधी पात्रात मध्यरात्री जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळतात पोलिसांनी ग्लाहाटी नदी पात्रात छापा मारला एक जेसीबी ,एक हवा, ट्रॅक्टर उत्खनन करताना दिसून आले, पोलिसांची नजर पडतात ट्रॅक्टर चालक, , जेसीबी चालक, वाहन घेऊन पळून गेले सदर वाहनाचा पाठलाग करीत साडेबारा लाख रुपये विनाकार क्रमांक त्याचबरोबर लोकेशन देण्यासाठी वापरण्यात जागी कार तसेच मोबाईल असा साडेबारा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तसेच प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दीपक भरणे यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात अवैध वाहतूक करणारे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हवले करीत आहेत.
Leave a Reply