सांगली जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी सदस्यपदी संग्रामसिंह देशमुख यांची निवड..
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
कडेगांव तालुका प्रतिनिधी : (मुकुंद सुकटे) :-
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा संग्रामसिंह देशमुख यांची सांगली जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील मौजे शिवाजीनगर, खंबाळे औंध, निमसोड, करांडेवाडी, रेणुशेवाडी, रायगाव, शाळगाव, येडे येथील महिलांच्या हस्ते कडेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मंदाताई करांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी संगीता चव्हाण, सारिका चव्हाण, मनीषा साळुंखे, रूपाली मदने, सुनीता घाडगे, सविता घाडगे, अश्विनी घाडगे, सरिता चव्हाण, अश्विनी रेणुशे , कमल रेणुशे, दिपाली धुमाळ ,सविता करांडे, सुषमा करांडे, मनीषा करांडे, शुभांगी मुळीक, राधिका नलवडे, शितल जाधव, आशा जाधव, रवींद्र जाधव, बाळकृष्ण पाटील, दिनकर भोसले, जालिंदर कोरटकर उपस्थित होते.
Leave a Reply