सुखापुरी सह रुई परिसरात पावसाची जोरदार पाऊस
क्रांतीभूमी मराठी न्युज: –
अंबड तालुकयातील सुखापुरी सह रुई परिसरात काल सायंकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली आहे..त्यामुळे नागरिकांना उकडल्या पासून दिलासा मिळाला आहे. तसेच ह्या पावसामुळे शेती मशागतीला वेग येनार आहे तर काही पिकांना उस, मोसंबी जीवनदान मिळाले आहे. मे महिना सुरु होतच तापमानात मोठी वाढ झाली होती,त्यात लग्नसराई नी सर्वांनाच घाम फोडला होता, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दुपारी नागरिक हवा चे ठिकाण आणी सावली चे ठिकाण शोधत होते ह्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे..मान्सून काही दिवसावर आपल्या मुळे शेती मशागत चे कामकाज ला आता वेग येणार आहे..
Leave a Reply