अंबड ते घनसावंगी रस्त्यावर भिषण अपघात..
क्रांतीभूमी मराठी न्युज :-
अंबड ते घनसावंगी रस्त्यावर पांगरखेडाजवळ आज 15 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजे च्या सुमारास दुचाकी व कार मध्ये अपघात झाला.मिळालेल्या माहिती नुसार शुभम हा दुग्धव्यवसाय करत होता. बोधलापुरी कडे जात असताना हा अपघात झाला. अपघातात बोधलापुरी येथील युवक शुभम वसंत किडे वय वर्ष 23 बुलेट गाडी क्र. MH 21 BZ 8354 तसेच कार क्र. MH 20 GV 2497 कार आणी मोटरसायकलस्वार अपघात झाला गंभीर अवस्थेत अंबड येथे खाजगी व नंतर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले मात्र डॉक्टर यांनी मृृत घोषित केले त्याचे शवविच्छेधन करून प्रेत हे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले..
Leave a Reply