सोनल कॉलनीतील हटविलेले अतिक्रमण ‘जैसे थे
अमरावती जिल्हा प्रतिनिधी गणेशराव मानकर दि. 30: अमरावती महानगर पालिका अतिक्रमण विभाग यांनी स्थानिक सोनल कॉलनीमधील लांडगे लेआउटस्थित रस्त्यावर सात नागरिकांनी केलेले अतिक्रमण नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेकडून शनिवारी (ता.२१) दुपारी १२ वाजता हटविण्यात आले. परंतु अतिक्रमणधारक रस्त्याची हडपलेली जागा सोडायला तयार नाही. अतिक्रमण मध्ये एक टिनाचे दुकान होते त्याला टिनाचे शेट कारण्यासाठी अतिक्रमण धारकयाणी दोन दिवस वेळ मागितला होता. त्यामुळे बाकी अतिक्रमण धारक यानी पुन्हा अतिक्रमण केले जो पर्यत दुकानाचे अतिक्रमण निघत नाही तो पर्यत आम्ही अतिक्रमणीत जागा सोडणार नाही असे त्याचे म्हणे आहे व आज 10 दिसस होऊण सुध्दा दुकान मालकाने अतिक्रमण काढले नाही म्हणून
अतिक्रमण निर्मूलन पथक निघून जाताच संबंधित अतिक्रमण नागरिकांनी पुन्हा त्या रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून रस्ता बंद केला
Leave a Reply