- उमेद अभियान महिला ग्रामसंघामध्ये आर्थिक गैरव्यवहार..
क्रांतीभमी मराठी न्युज (मुकेश डुचे ) राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनोती अभियन (MSRLM) माघील काही वर्षांपासून ग्रामीण भागातील महिल्या प्रगतीसाठी कामकाज करते , प्रयेक महिलेचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल , ग्रामीण भागातील महिला रोजगार निर्मिन होईल हे त्याचे उदिष्टे पण अपवाद ठरला त्याला जालना मधील अंबड तालुका..?? - ह्या तालुक्यात महिला च्या प्रगती साठी आलेला पैसे येथील , अधिकरी , कर्मचारी यांनाच होतोय फायदा ..वाटेल तेव्हा पैसे काढायचे तेव्हा परत ग्रामसनाच्या खात्यात टाकायच असा च प्रकार दाढेगांव येथील महिला ग्राम संघमध्ये सुरु आहे ..त्याबाबत आज रोजी गटविकास अधिकरी साहेब , पंचायत समिती अंबड येथे दाखल झाली आहे..तक्रार मधील मुद्दे 1) उमेद महिला ग्रामसंघ मधील साहित्य खरेदी मधील आर्थिक गैरव्यवहार 10,000 खरेदी ची तरतूद मात्र 31704 रु बिल उचलण्यात आले..2) CLF मॅनेजर् यांनी स्वतः च्या नावाने मनमानी करत हजारो रु चे बिल उचलण्यात आले. 3) महिला ग्रामसंघामध्ये मासिक बैठका दोन दोन वर्ष बैठका होता नाही तरी ही कर्मचारी यांचे पगार मात्र वेळेवर होतात, तसेच दाढेगाव मध्ये CRP नसल्यामुळे CLF मॅनेजर नी जवळपास 2 लाख रु चे गैर व्यवहार झाल्याचे तक्रारदार रेखा गव्हाणे यांनी म्हंटले आहे , CRP निवड करून गावातील सर्व महिला समोर हिशोब ठेवावा असे तक्रारदार याचे म्हणणे आहे.
- सदरील अर्जावर चौकशी चालू आहे, चौकशी होऊन अहवाल आपल्यावर पुढील निर्णेय घेऊ असे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी सांगितले आहे.. पुढील काही दिवसात वरिष्ट काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
Leave a Reply