बारसवाडा सह परिसरात मुसळधार पाऊस..
क्रांतीभूमी मराठी न्युज ( पंढरीनाथ माळकरी):- राज्यात माघील काही दिवसपासून अवकाळी पावसामुळे मुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. तेच चित्र अंबड तालुक्यात आहे बाजरी , कांदा पिकाचे सह , केरी व आलेला आंबा, शेतकरी चे नुकसान झाले आहे.आज रोजी ४ वाजे च्या सुमारास बारसवाडा सह परिसरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली, शेतातून मुसाडा नी पाणी वाहू लागले आहे.खरीप पिकाचे लावणी, पेरणी पुढील काही दिवसात करायची परंतु माघील चार दिवस सतत पावसाने शेती काम काच बंद झाले आहे.खरीप मशागत कशी करावी यांची चिंता शेतकरी बांधवाना झाली आहे.
बारसवाडा सह परिसरात मुसळधार पाऊस..

Leave a Reply