धर्मवीर छावा संघटना जालना जिल्हा उपप्रमुख राजेंद्र भुतेकर यांची निवड
क्रांतीभूमी मराठी न्युज: – जालना जिल्हायतील सोमनाथ जळगाव येथील युवा कार्यकर्ते राजेंद्र भुतेकर यांची धर्मवीर छावा संघटना जालना जिल्हा उपप्रमुख पदी निवड करण्यात आलेले मागील काही वर्षापासून सामाजिक कार्य तत्पर असणारे गोरगरीब वंचित पीडित शोषितांच्या प्रश्न सोडण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे राजेंद्र भुतेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील यांनी यांची राजेंद्र भुतेकर यांची जालना जिल्हाप्रमुख पदी निवड केली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवार सखे सोयरे ठिकठिकाणी सत्कार समारंभ करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात ग्रामीण भागातले सर्व प्रश्न शासन दरबारी मांडून प्रत्येकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून होईल असे राजेंद्र भुतेकर यांनी म्हटले आहे.
Leave a Reply