पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गौरव पुरस्काराने सन्मानित.
आय सी आर पी. आम्रपाली उघडे
आशा सेविका. आशा हेमके
क्रांतीभूमी मराठी न्युज,
शहापूर प्रतिनिधी सिद्धार्थ उघडे :- अंबड तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली गावच्या सरपंच मीराताई माने यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व गावातील कार्यरत उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या आय सी आर पी आम्रपाली सिध्दार्थ उघडे व आशा सेविका आशा हेमके यांना महिला व बाल विकास विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी गावातील सरपंच मीराताई माने ग्रामसेवक बि बि तिडके आरोग्य सेविका भांगे मॅडम कैलास माने बाबासाहेब गायकवाड राजेंद्र शिंदे महेश वाल्हेकर मोहन खापरे आसे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते..
Leave a Reply