शहापूर जिल्हा परिषद शाळे त विद्यार्थांना पाठ्यपुस्तक व शाळेचा ड्रेस वाटप करण्यात आला..
शहापूर प्रतिनिधी : – ( सिद्धार्थ उघडे) अंबड तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद शाळेत आज दि १६ जुन पहिल्याच दिवशी गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली व मुला मुलींना शाळेत पाठवा अशा घोषणा देण्यात आल्या व नविन विद्यार्थांना पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला व गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके ड्रेस वाटप करण्यात आले यावेळी गावातील सरपंच कैलास माने माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड मुख्याध्यापक फोके सर सर्व शिक्षक वर्ग शालेय समिती अध्यक्ष बाळु निंबाळकर कैलास खरात परमेश्वर शिंदे दत्ता शिंदे रोहिदास पवार संभाजी ठोंबरे शेषेराव चांदणे लक्ष्मण साठे आसे मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते..
Leave a Reply