जालन्यात अनुदान घोटाळा प्रकरणी ११ कर्मचारी यांचे निलंबन

जालन्यात अनुदान घोटाळा प्रकरणी ११ कर्मचारी यांचे निलंबन

 

दै. क्रांतीभूमी मराठी न्यूज: जालना जिल्ह्यात अनुदान घोटाळा प्रकरणी काल रोजी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांनी दुसरी कारवाई केली आहे..त्यामध्ये एकूण ,११ कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले आले ..
त्यांमध्ये ७ तलाठी आणि ४ कार्यालयीन कर्मचारी असे एकूण ११ कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले आहे..
निलंबित कर्मचारी यांची यादी…

उर्वरित ३७ कर्मचारी यांची विभागीय आयुक्त मार्फत चौकशी सुरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *