सोनल काॅलनी मधील नागरिकाना एक वर्षाचा लढाई नंतर रस्ता मिळाला
क्रांतीभूमी मराठी न्यूज : अमरावती शहरातील सोनल काॅलनी व संगीता नगर मधील आज सकाळी११ वाजता अतिक्रमण विभाग यांनी ७ लोकान वर अतिक्रमण ची कारवाई करुण सोनल कॉलनी व संगीता नगर मधील रस्ता नागरिकासाठी खुला करुण दिला त्या बदल नवीन आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यानी शुक्रवार ला आदेश देऊण आज शनिवार दिवशी झोन क्र 1 चे अभियंता कालमिक साहेब डवरे साहेब व अतिक्रमण विभाग चे प्रमुख कोल्हे साहेब व पोलीस व कर्मचारी यानी दुपारी ३ वाजे पर्यत कारवाई पुर्न केले व नागरिकानी महानगर पालिका चे आभार व्यक्त केले
Leave a Reply