वाखारीचे भूमिपुत्र योगेश ठाकरे महसूल सहाय्यक पदी
क्रांतीभूमी मराठी न्यूज,
देवळा प्रतिनिधी ( प्रवीण आहेर):-
कोणत्याही ठिकाणी जीवला तरी आयुष्याला आकार देण्याचे काम आपल्या हातात असते. योगेश ठाकरे यांचा जीवन प्रवास वाखारी (देवळा) या लहानशा गावातून सुरू झाले. देशसेनाचा प्रवास सुरू झावा ते शासन सेवा असा त्यांचा प्रवास तरुण पिढीला प्रेरणादायी आहे आहे. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी नुकतीच निवड झाली.
वाखारी ता.देवळा येथील मुळगाव असलेले योगेश ठाकरे भारतीय सेनेत १७ वर्षे कार्यरत होते. देश सेवा करून शासनात सेवा करायची हे मनाशी ठाम निश्चय होता. भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर नाशिक येथे निवास केला. स्पर्धा परीक्षांचा मार्गाची कास धरली. स्वतःचा परिवार सांभाळत अभ्यासही केला. सकाळी सात वाजता ग्रंथालयात जाणे सतत अभ्यास करणे सायंकाळी पुन्हा घराच्या दिशेने निघणे. हा नित्यक्रम २ वर्ष चालला. अभ्यास करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २०२१ मंत्रालय क्लर्क (गट क) परीक्षेत त्यांची निवड झाली. २०२२ मध्ये भाषा संचनालय, पोलीस मुख्यालय मुंबई, एमआयडीसी या ठिकाणी निवड झाली. पोलीस मुख्यालय येथे काम केले परंतु अभ्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. २०२३ मध्ये पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (गट क) परीक्षेत ते मेरिटमध्ये आले. यावेळी त्यांना महसूल सहाय्यक पदासाठी नाशिक जिल्हाधिकार्यालयात त्यांना नियुक्ती मिळाली.
यशामागे त्यांनी त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्रवर्ग यांची साथ आणि सतत अभ्यास, चिकाटी, ध्येय निश्चिती याच्या जोरावर मी हे यश मिळाले असे ते नमूद करतात. देशाची सेवा, मंत्रालय महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय असा खडतर प्रवास त्यांनी केला आहे.
प्रेमाच्या धाग्यांनी – भाग १
“पाऊस कधी पडेल?” आर्या तिच्या खोलीत खिडकीतून बाहेर पाहत होती.
तिच्या हातात कॉफीचा कप होता आणि कॉलेजचा पहिला दिवस तिच्या मनात होता.
ती नुकतीच तिचे बी.ए. पूर्ण करत होती. तिचे जीवन साहित्य होते. कविता तिचे जीवन होते. शिवाय, तिची कविता फक्त डायरीपुरती मर्यादित नव्हती. ती तिच्या मनाच्या मागून बाहेर पडली.
त्या दिवशी तिचे पहिले व्याख्यान संपवून ती फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडत होती तेव्हा पाऊस सुरू झाला
पावसाच्या पहिल्या थेंबाने तिच्या कपाळावर आदळली आणि तिच्या मनाचे दार आठवणींनी ओले झाले.ती धावत बाहेर एका चहाच्या टपरीकडे गेली जिथे बरेच विद्यार्थी जमायचे.मग तो आला. त्या दिवशी तिच्या पहिल्या व्याख्यानानंतर ती फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडत असताना पाऊस सुरू झाला.
तिच्या कपाळावर पावसाचा पहिला थेंब पडला आणि तिच्या मनाचे दार आठवणींनी ओले झाले.आणि मग तो तिथे होता.
साधे, सामान्य, काहीतरी खुले, अनोखे. जणू त्याने हजारो कविता वाचल्या असतील. तो त्याच्या मित्रांसोबत खंबीरपणे उभा राहिला, पण त्याची नजर आरावरच होती. “तुला छत्रीची गरज आहे का?” – त्याचा संवाद. आराने किंचित हसून म्हटले. “नाही. मला पावसात भिजायला खूप आनंद होत आहे.” शुभम काही बोलला नाही. त्याच्या ओठांवर फक्त एक हलकेसे हास्य उमटले.
Leave a Reply