धाकलगाव ग्रामस्थांच्या वतीने कृषिमंत्री यांना निवेदन..

धाकलगाव ग्रामस्थांच्या वतीने कृषिमंत्री यांना निवेदन..

क्रांतीभूमि मराठी न्यूज 

धाकलगाव प्रतिनिधी :  ( राहुल घायाळ ) मराठवाड्यात पावसाचे थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांचे पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडल्याने शेतीचे होते ते पिक सुद्धा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले आहे गोदावरी नदी पात्राच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कृषिमंत्री मराठवाड्यात असताना सरपंच सतीश ढोणे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते यांनी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन दिलेला आहे 100% नुकसान भरपाई व ते पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशा विविध मागण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

 

 

 

 

 

लाडकी बहिण अशी करा KyEc..सर्व प्रोसेस

 

मागील काही दिवसांपासून राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करून गोरगरीब कष्टकऱ्यांचे दोन वेळेचे जेवण त्यामध्ये होईल अशा पद्धतीने एक नवीन संकल्पना राबवून लाडकी बहीण योजना सुरू केली. परंतु यामध्ये खूप काही बोगस अर्ज प्राप्त झाले होते त्यामुळे शासनाने लाडके बहिणीसाठी केवायसी करणे अनिवार्य केले आहे सदरील केवायसी पुढील दोन महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे परंतु सर्वर डाऊन असल्याकारणाने लाडकी बहीण केवायसी होत नाहीये. केवायसी करण्यासाठी जवळच्या ऑनलाईन सेंटरवर किंवा आपल्या मोबाईल वरती डब्लू डब्लू डॉट लाडकी बहीण गव्हर्मेंट वर जाऊन आपला आधार नंबर टाकून कॅपच्या कोड टाकून द्या नंतर आपल्या मोबाईल वरती येणार आहोत otp टाकून आपण केवायसी करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *