भाजपा जालना महानगर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवृत्तीराव गायकवाड यांची नियुक्ती
क्रांतिभूमी मराठी न्यूज,
रामनगर (वार्ताहार) जालना तालुक्यातील मौजपुरी येथील माजी सरपंच निवृत्तीराव गायकवाड यांची भाजपा जालना महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्ती भाजपा जालना महानगर जिल्हा अध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केली.
या निवडीबद्दल त्यांचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आ.कैलास गोरंटयाल, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शेजुळ, जिल्हा सरचिटणीस वसंतराव शिंदे, जालना मंडळ अध्यक्ष संजय डोंगरे, डॉ.अनिल सरकटे, पांडुरंग पोहेकर,जिल्हा चिटणीस बद्रीभाऊ भसांडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नारायण डोंगरे, हरीभाऊ गोरे, सोनाभाऊ खडेकर,सत्यनारायण ढोकळे, नारायण गायकवाड, संतोष मोरे, राम जाधव,बंडुभाऊ काळे, विष्णु डोंगरे,रामेश्वर महाडिक, राम शेजुळ, माऊली काळे, पांडुरंग डोंगरे, बाळासाहेब लोकरे, रामदास गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
Leave a Reply