तळणी परिसरात दमदार पावसाला सुरुवात..
तळणी प्रतिनिधी :- ( अशोक खवणे) मंठा तालुक्यातील तळणी येथे दमदार पावसाला सुरुवात झाली आहे..मे महिना सूरु होताच, उष्णेतेची लाट कोसळली होती माघील काही दिवसापासून विजेचा कडकडात होत होता तसेच तुफान वारा फिरक्या घालत होता त्यात लाईट चा लंपनडावं होत असे ..आज रोजी दमदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे उकल्यापासून थोडासा प्रमाणात दिलासा मिळणार आहे पण उन्हाळी कांदे , बाजरी, भेईमूग यांचे मात्र नुकसान होईल त्यात शंका नाही , तोंडाशी आलेला घास निघून जाईल , अशी चिंता शेतकरी वर्गात होत आहे.
तळणी परिसरात दमदार पावसाला सुरुवात.

Leave a Reply