क्रांतिभूमी मराठी न्यूज, ( पंढरीनाथ माळकरी)
अंबड तालुक्यातील बासरवाडा येथील नवज्योत दुर्गा माता मंडळ बारसवाडा येथे नवरात्र उत्सव मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार ,
महिला भगिनी करून भव्य स्वागत करण्यात आले दि.२०-९-२०२५ शनिवार या दिवशी मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील नव ज्योत दुर्गा मंडळ प्रत्येक वर्षी नवरात्र उत्साहात वेगवेगळ्या पर्यटन स्थळाकडून ज्योत आणतात यावर्षी बासर ते बारसवाडा आणण्यात आली ज्योत गावात पोहचतात बारसवाडा येथील महिला भगिनी करून पाया गड्या व ज्योतीचे ऑक्षण करून ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतीज बाजिने भव्य स्वागत करण्यात आली व नवरात्र उत्सवात समाज प्रबोधन कीर्तनकाराची किर्तन व भजन गोंधळ रांगोळी स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी बारसवाडा व पंच कृषीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवज्योत दुर्गा मंडळ संयोजकांनी कळविले आहे.
Leave a Reply