उद्या दहावी चा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन बघू शकता 

उद्या दहावी चा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन बघू शकता 

महाराष्ट्र SSC बोर्ड निकाल 2025 जाहीर –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी (SSC) फेब्रुवारी-मार्च परीक्षेचा निकाल जाहीर केला हे. संबंधित विभागीय मंडळांमार्फत निकाल 27 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालक खालील संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतात:

  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://sscresult.mahahsscboard.in
  3. http://sscresult.mkcl.org
  4. https://results.targetpublications.org
  5. https://results.navneet.com
  6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
  7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
  8. https://www.indiatoday.in/education-today/results
  9. https://www.aajtak.in/education/board-exam-results

शाळांना विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व निकालाची इतर सविस्तर माहिती https://mahahsscboard.in  पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *