कृषी तंत्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

कृषी तंत्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

शेतीनिष्ठ परशराम पाटील कृषितंत्र विद्यालय, देवगिरी ता. दारव्हा जि. यवतमाळ

अंतिम दिनांक ०१/०७/२०२५

प्रतिनिधी: स्वप्निल चव्हाण दारव्हा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. दारव्हा येथील कृषीतंत्र विद्यालय देवगिरी ता. दारव्हा जि. यवतमाळ येथे प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सुरु असून अंतिम दिनांक ०१/०७/२०२५ आहे तरी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याकरिता लवकरात लवकर अर्ज भरण्याचे आवाहन प्राचार्य श्री. विजय चव्हाण सर यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीची असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर https://iums.pdkv.ac.in/lae/ ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचे आवाहन प्राचार्य श्री. विजय चव्हाण सर यांनी केले आहे.
फॉर्म भरण्याकरिता : जगदंबा सायबर वर्ल्ड बस स्थानक जवळ दारव्हा
अधिक मार्गदर्शनासाठी संपर्क: प्राचार्य श्री. विजय चव्हाण सर 9975543788

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *